Starting from Mumbai
Included
Included
Included
Included
Included
Included
मुंबईहून रात्री १२१४५ एलटीटी – भुवनेश्वर एक्सप्रेसने (२०:३० एलटीटी / २१:०० केवायएन) पुरीकडे प्रस्थान. उस्तहाने भरलेले मन – सहलीची सुरुवात होत आहे. वाऱ्याच्या थंड झोक्यांसह प्रवास सुरू होईल.
Board the 12145 LTT–BBS Express from Mumbai (20:30 LTT / 21:00 Kalyan) towards Puri. The journey begins, carrying excitement and new possibilities. The cool breeze through the window marks the start.
ट्रेन: १२१४५ एलटीटी – भुवनेश्वर एक्सप्रेस (२०:३० एलटीटी / २१:०० कल्याण)
रात्रीचा मुक्काम: ट्रेनमध्ये (On Train)
संपूर्ण दिवस रेल्वे प्रवासात घालवा. मित्र, हास्य आणि सहलीसाठी नव्याने जोडली जाणारी नाती.
Spend the day enjoying the journey. New friendships form as you roll towards Odisha.
रात्रीचा मुक्काम: ट्रेनमध्ये (On Train)
सकाळी पुरी येथे आगमन. हॉटेल चेक-इननंतर श्री जगन्नाथ मंदिर दर्शन (स्वतःच्या खर्चाने). सायंकाळी पुरी समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ.
Arrive at Puri and check into the hotel. Visit the famous Jagannath Temple (on your own). Spend the evening at the lively Puri Beach.
रात्रीचा मुक्काम: पुरी – हॉटेल जीवन संध्या / तत्सम (Puri – Hotel Jeevan Sandhya / Similar)
सकाळी चिल्का लेक (बारकुल) येथे भेट – स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान. बोट सफारी घेता येईल (स्वखर्चाने).
Morning excursion to Chilika Lake at Barkul – a major haven for migratory birds. Optional boat ride to the island (own expense).
रात्रीचा मुक्काम: पुरी – हॉटेल जीवन संध्या / तत्सम (Puri – Hotel Jeevan Sandhya / Similar)
न्याहारीनंतर कोणार्कच्या भव्य सूर्य मंदिराला भेट. वाटेत रामचंडी मंदिर आणि रघुराजपूर कलाकार गावाला भेट.
Post breakfast, visit the iconic Sun Temple of Konark. Enroute stops include Ramchandi Temple and Raghurajpur artisan village.
रात्रीचा मुक्काम: भुवनेश्वर – हॉटेल शीतल / तत्सम (Bhubaneswar – Hotel Seetal / Similar)
न्याहारीनंतर खंडगिरी आणि उदयगिरी जैन लेण्यांना भेट – भारतातील प्राचीन कोरीव लेणी. नंतर शांततेचे प्रतीक असलेले धौली पॅगोडा.
Visit India’s ancient Jain caves – Khandagiri & Udayagiri. Later, visit the Dhauli Peace Pagoda.
रात्रीचा मुक्काम: भुवनेश्वर – हॉटेल शीतल / तत्सम (Bhubaneswar – Hotel Seetal / Similar)
लिंगराज, परशुरामेश्वर, मुक्तेश्वर आणि राजाराणी या भव्य मंदिरांना भेट देणे – ओडिशाच्या शिल्पकलेचा अद्वितीय अनुभव.
Witness the architectural marvels of Lingaraj, Parshurameshwar, Mukteshwar, and Rajarani Temples.
रात्रीचा मुक्काम: भुवनेश्वर – हॉटेल शीतल / तत्सम (Bhubaneswar – Hotel Seetal / Similar)
न्याहारीनंतर नंदनकानन प्राणीसंग्रहालय आणि जंगल सफारीचा अनुभव (सफारी कॉम्प्लिमेंटरी).
Post breakfast, visit Nandankanan Zoo and enjoy the Jungle Safari (Safari Complimentary.)
रात्रीचा मुक्काम: भुवनेश्वर – हॉटेल शीतल / तत्सम (Bhubaneswar – Hotel Seetal / Similar)
न्याहारीनंतर मुंबईकडे रेल्वेने प्रस्थान. (१२८८० बीबीएस एलटीटी एक्सप्रेस / ११२२० कोणार्क एक्सप्रेस).
After breakfast, board the train to Mumbai (12880 BBS–LTT Express / 11020 Konark Express).
ट्रेन: १२८८० बीबीएस एलटीटी एक्सप्रेस / ११२२० कोणार्क एक्सप्रेस
रात्रीचा मुक्काम: ट्रेनमध्ये (On Train)
सकाळी मुंबईत आगमन. अनुभवाची शिदोरी, आठवणींचे बगलेत भरलेले सवलपान.
Arrival in Mumbai. The tour ends, but the beauty of Odisha stays etched in memory.
प्रवासाचा शेवट: मुंबईत आगमन (Arrival in Mumbai)
बुकिंगच्या वेळी: प्रत्येक प्रवाशाने टूर खर्चाच्या किमान ५०% रक्कम भरावी आवश्यक आहे. रद्द धोरणाचा लाभ हवा असल्यास, प्रत्येक प्रवाशाने टूर खर्चाची १००% रक्कम बुकिंगच्या वेळीच भरावी लागेल.
At the time of booking: Minimum 50% of the tour cost per person must be paid at the time of booking. To be eligible for cancellation refund, 100% of the tour cost per person must be paid during booking.
फक्त पूर्ण रक्कम भरलेल्या बुकिंगसाठीच रद्द धोरण लागू होईल. जर फक्त ५०% रक्कम भरली असेल, तर कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.
Cancellation policy applies only if full payment is made at booking. If only 50% is paid, no refund will be issued under any condition.
10D/9N
Duration